लेक लाडकी योजना Lek ladki yojana in marathi

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

Lek ladki yojana in marathi मिञानों आजच्या नवीन आर्टीकलमध्ये आपले स्वागत आहे.
मिञानो आजच्या या महत्वाच्या आर्टीकलमध्ये घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना.
या योजनेची माहीती महाराष्ट्रातील सर्व जनतेला व्हावी यासाठी मी आजचा लेख लिहीत आहे.

Lek ladki yojana in marathi

चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी अधिक माहीती.
लेक लाडकी या योजनेची घोषणा महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहामध्ये केली होती.मा.अर्थमंञी देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंक्लप सादर केला होता . 'Lek ladki yojana in marathi'
महाराष्ट्र राज्यातील मूलीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन लेक लाडकी योजना नवीन स्वरूपामध्ये राबवणार आहे.
लेक लाडकी योजनेची ठळक वैशिष्ट्ये :- लेक लाडकी योजनेचा लाभ त्या कूटूंबातील मूलीना मिळणार आहे ज्या कूटूंबाकडे पिवळे कींवा केसरी रेशन कार्ड आहे अशा पिवळ्या आणी केसरी रेशनकार्ड धारक कूटूंबातील मूली या लेक लाडकी योजनेसाठी पाञ असतील.
जाणून घेऊया पाञ मूलीनां काय लाभ मिळणार आहे.
सर्वप्रथम जन्मानंतर लगेचच पाञ मूलीला लेक लाडकी योजनेनूसार ५००० रूपयेचा लाभ लेक लाडकी योजनेनूसार मिळणार आहे.
यानंतर मूलगी पहली मध्ये गेल्यावर मूलीला लेक लाडकी योजने नूसार चार हजार रूपये लाभ मिळणार आहे.
त्यानंतर मूलगी सहावी मध्ये गेल्यानंतर मूलीला सहा हजार रूपये लाभ लेक लाडकी योजनेनूसार मिळणार आहे.
त्याचप्रमाणे मूलगी आकरावी मध्ये गेल्यानंतर मूलीला आठ हजार रूपयाचा लाभ लेक लाडकी योजनेनूसार मिळणार आहे.
तर सर्वात महत्वाचे म्हणजे लेक लाडकी योजनेतील पाञ मूलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५००० रूपये रक्कम मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक पाञता.

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक अशी कूटूंब आहेत जे गरीब आहेत अशा गरीब कूंटूबातील मूलामूलींना आर्थिक अडचणीमूळे शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते स्वतःच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येत नाही.आर्थिक अडचणीमूळे या गरीब कूटूंबातील मूलींना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्र राज्यातील सर्व पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांच्या कूटूंबातील मूलीचां शिक्षणाचा खर्च वयाच्या अठरा वर्षापर्यंत महाराष्ट्र शासन करणार आहे.Lek ladki yojana in marathi तशी तरतूद राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केली आहे.
या वर्षीचा अर्थ संकल्प मांडत असताना लेक लाडकी या योजनेची घोषणा मा.देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये केली होती.लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन एक वेबसाईट निर्माण करणार आहे.या वेबसाईटच्या माध्यमातून सरकार या योजनेची अंमलबजावणी करणार आहे.
लेक लाडकी या योजनेनूसार आता मूलींचे शिक्षण सूकर आणी सूलभ होणार आहे.मूलींना आता कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची आवश्यकता नाही लेक लाडकी योजनेसाठी पाञ असलेल्या मूलींना आता सरकारच्या साहाय्याने चांगले स्वतःच्या मनाप्रमाणे दर्जेदार शिक्षण घेता येणार आहे.

कीती मिळणार रक्कम ?

या योजनेनूसार मूलींना जन्मतःच पाच हजार रूपये रक्कम मिळणार आहे.
मूलीला पहीलीमध्ये गेल्यानंतर चार हजार रूपयाचा लाभ लेक लाडकी योजनेनूसार मिळणार आहे.
मूलगी सहावीमध्ये गेल्यानंतर मूलीला सहा हजार रूपये मिळणार आहे .
लेक लाडकी योजनेनूसार या योजनेतील पाञ मूलीला अकरावी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रूपये मिळणार आहे.
आणी एवढेच नाही तर जेव्हा मूलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस लेक लाडकी योजनेमध्ये पाञ असलेल्या मूलीला लेक लाडकी योजनेनूसार ७५००० रूपये राज्य शासनाच्या वतीने मिळणार आहे.
नक्कीच लेक लाडकी योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील अनेक पिवळे व केशरी रेशन कार्डधारक असलेल्या कूटूंबातील मूलींना होणार आहे.
अशाप्रकारे नवीन स्वरूपात लेक लाडकी योजनेची सूरवात महाराष्ट्र शासन करणार आहे.मिञानों या संदर्भात काही नवीन अपडेट आल्यास आम्ही नक्कीच तूमच्यासोबत शेअर करू.
मी आशा करतो की तूम्हाला हे आर्टीकल आवडले असेल व आपण हे आर्टीकल इतर लोकांसोबत व तूमच्या मिञ नातेवाईंकासोबत नक्कीच शेअर कराल "Lek Ladki yojana in marathi" जेणे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत लेक लाडकी योजनेची माहीती पोहचेल धन्यवाद.

Post a Comment

0 Comments